close

Large Call to Action Headline

9969460666 www.saisiddhitarkarli.in


साई सिद्धी होम स्टे

साई सिद्धी होम स्टे समुद्राच्या लाटांसोबत एक शांत, आनंददायी अनुभव! आमचं होम स्टे थेट समुद्र किनाऱ्यापासून 5 मिनिटाच्या अंतरावर वसलेलं असून, निसर्गाच्या कुशीत एक वेगळाच आनंद घेण्याची संधी देते. घरगुती पाहुणचार, स्वच्छ व आरामदायी खोल्या, तसेच समुद्राची गाज आणि थंड वाऱ्याची साथ! हे सगळं एकत्र येऊन तुमचा मुक्काम अविस्मरणीय बनवतो.

img

About Us (आमच्याबद्दल)

साई सिद्धी होम स्टे – समुद्राच्या लाटांसोबत एक शांत, आनंददायी अनुभव! आमचं होम स्टे थेट समुद्र किनाऱ्यापासून 5 मिनिटाच्या अंतरावर वसलेलं असून, निसर्गाच्या कुशीत एक वेगळाच आनंद घेण्याची संधी देते. घरगुती पाहुणचार, स्वच्छ व आरामदायी खोल्या, तसेच समुद्राची गाज आणि थंड वाऱ्याची साथ – हे सगळं एकत्र येऊन तुमचा मुक्काम अविस्मरणीय बनवतो. साई सिद्धी होम स्टेच्या आजूबाजूला अनेक प्रेक्षणीय स्थळं असून, पर्यटकांना इतिहास, साहस, निसर्ग आणि समुद्रसफरीचा संगम अनुभवता येतो.

खोली व दर (Rooms & Tariff)

रूम्सची माहिती - AC अ‍ॅडव्हान्स पेमेंट: ५०% आगाऊ रक्कम आणि उर्वरित ५०% रक्कम होमस्टेमध्ये आगमनानंतर

img
img
img
img

रूम्सची माहिती - Non-AC अ‍ॅडव्हान्स पेमेंट: ५०% आगाऊ रक्कम आणि उर्वरित ५०% रक्कम होमस्टेमध्ये आगमनानंतर

img
img
img
img

आसपासची प्रेक्षणीय ठिकाणे (Nearby Attractions)

आसपासची ठिकाणे (किल्ले, समुद्रकिनारे, मंदिरे, ट्रेक पॉइंट्स) - अंतर व लागणारा वेळ

img

🌊 सिंधुदुर्ग किल्ला - 10 कि. मी.

छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा समुद्रातील ऐतिहासिक किल्ला, त्याची भक्कम तटबंदी आणि निसर्गरम्य परिसर पाहून तुम्ही भारावून जाल.

img

🏖 तारकर्ली बीच - 500 मी.

नितळ पाणी, शुभ्र वाळू आणि शांत किनारा – तारकर्ली हे जोडपी आणि कुटुंबांसाठी आदर्श ठिकाण आहे.

img

🚤 तारकर्ली व देवबाग येथील वॉटर स्पोर्ट्स - 500 मी.

पॅरासेलिंग, स्नॉर्कलिंग, स्कुबा डायविंग, बोट राईड्स अशा साहसी उपक्रमांचा आनंद घेता येतो. समुद्राखालील रंगीत मासे आणि कोरल रीफ अनुभवण्यासारखे आहेत.

img

🌴 देवबाग संगम पॉईंट - 5 कि. मी.

कारली नदी आणि अरबी समुद्राचा संगम – बोटिंग आणि डॉल्फिन सफारीसाठी प्रसिद्ध.

img

⛩ भराडीदेवी मंदिर, आंगणेवाडी, मसुरे - 23 कि. मी.

स्थानिक श्रद्धास्थानं व धार्मिक पर्यटनासाठी ही मंदिरे महत्त्वाची आहेत. भाविकांसाठी शांत आणि पवित्र वातावरण.

img

⛩️ कुणकेश्वर मंदिर - 52 कि. मी.

कुणकेश्वर मंदिर हे अरबी समुद्राच्या काठावर वसलेले प्राचीन शिवमंदिर असून शांत वातावरण, निसर्गसौंदर्य आणि आध्यात्मिक अनुभूतीसाठी प्रसिद्ध आहे.

img

🛍 स्थानिक बाजारपेठ – मालवणी संस्कृतीचा अनुभव

मालवणी मसाले, समुद्री पदार्थ, हस्तकला आणि स्मरणिका खरेदीसाठी मालवण व तारकर्लीची बाजारपेठ आदर्श ठिकाण आहे.

img

🗿 राजकोट किल्ला – छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा - 10 कि. मी.

राजकोट किल्ला, मालवण येथे उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा मराठा शौर्य, स्वराज्य आणि समुद्रसुरक्षेचे प्रतीक म्हणून ओळखला जातो.

img

💧 धबधबे (आंबोली घाट परिसरात) - 80 कि. मी.

मान्सूनमध्ये हिरवाईने नटलेला आंबोली घाट व त्याचे धबधबे निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच आहेत.

संपर्क (Contact us)

📍 पत्ता: Plot no 44/5B, Opp. Pancharath Hotel, Near Sai Mandir, Malvan Tarkarli Road, Tarkarli, Sindhudurg - 416606 📞 मोबाईल: पप्पू जोशी - 9969460666 आनंद - 902149499 प्रदीप तारी - 7039718858 यशवंत तारी - 9869826751 📧 ईमेल: saisiddhitarkarli@gmail.com 🌐 वेबसाईट: www.saisiddhitarkarli.in

Google MAP

Free Parking Available